नांदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.रूक्मिणी रघुनाथ भिंगारे यांची बिनविरोध निवड संपन्न झाली!

नांदोरे ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या एक वर्षा करीता झालेल्या सरपंचपदाच्या निवडी करता सौ.रूक्मिणी भिंगारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली  यावेळी मावळत्या सौ.मनिषा  माणिक माने यांनी यापदाचा आगोदरच (04-09-2017)रोजी राजिनामा दिला होता त्या नंतर आज नविन सरपंच पदाची निवडनुक प्रक्रिया पार पडली यावेळी पंढरपुर तहसिल कार्यालयाकडुन निवडनुक निर्णय आधिकारी म्हणुन एस.एम.काझी यांनी काम पाहीले.व ग्रामसेवक प्रशांत भा.कुंभार यांनी सहकार्य केले वळी सर्व सनमानिय मान्यवरांचे सत्कार समारव  पार पडले.यावेळी उपसरपंच सौ.सुलभा सत्यवान माने(कोळी) हे सुध्दा उपस्थित होते.यावेळी विजय(भाऊ)भिंगारे, 
संचालक शिवाजी साळुंखे,मा.उपसरपंच ज्ञा
नेश्वर दत्तु सातुरे,माणिक आबा माने, सोमनाथ.मा.भिंगारे,संतोष पं भिंगारे,आशोक भिंगारे,मा. सरपंच बापु नाना माने,समाधान सरवदे,युवराज सातुरे,युवराज भिंगारे,सचिन पो.कदम(तंटामुक्ती अध्यक्ष),बाबुराव कदम,भिमराव वाघ मा.सरपंच,शिवाजी वसंत साळुंखे,प्रकाश मो.भिंगारे(तलाठी),सुरज बा.कांबळे,बापु गं.कांबळे(शिपाई),चंद्रकांत कांबळे(कोतवाल) व आदी मान्यावर उपस्थित होते,सुत्रसंचालन व आ
भार प्रर्दशन सचिन पुजारी (सर) यांनी केले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव