आपलं पंढरपूर:-रज्जाक तांबोळी यांची निवड

पंढरपूर येथील मक्का मस्जिद येथे पैगंबर जयंतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मिटींग आयोजीत केली होती. सदर मिटींग इब्राहीम बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या मिटींगमध्ये अब्दुल रज्जाक तांबोळी यांची सर्वांनुमते पैगंबर जयंतीच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी निसार भाई शेख, बशीर तांबोळी, इब्राहीम तांबोळी, इस्माईल नाडेवाले, बाबुभाई तांबोळी, जब्बार देवळे, नासीर तांबोळी, वसिम शेख, नजीर पटवेकरी, अस्लम तांबोळी, इब्राहिम मणेरी, कय्युम मुजावर, जुबेर तांबोळी, फिरोज शेख, इम्रान तांबोळी, फय्याज सय्यद, इरफान तांबोळी, सरफराज तांबोळी, असिम शेख  व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव