पंढरी वार्ता:- पंढरपूर शहर कॉग्रेसच्या वतीने कॉग्रेसचा 132 वा स्थापना दिन पंढरीत उत्साहात साजरा
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेेसचा 132 वा स्थापन दिन पंढरीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.येथील हुतात्मा स्मारक येथे कॉग्रेसचे जेष्ठ नेते तात्यासाहेब देवकर यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले हे होते.तर महिला कॉग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ.साधना उगले,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समिर कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉग्रेेसचे सरचिटणीस प्रा.मारुती भोसले यांनी केले.
यावेळी बोलताना कॉग्रेसचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले यांनी कॉग्रेसच्या स्थापनेपासूनचा इतिहास कथन करुन इतक्या प्रदिर्घ वर्षाची परंपरा असलेला हा महान पक्ष म्हणून जगात ओळखला जातो.कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धूरा राहूल गांधीच्या हाती आल्यानंतर आता देशभरातील कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट आलेली आहे.
यावेळी कॉग्रेसचे द.बडवे,देवानंद इरकल,सुहास भाळवणकर,मामा फलटणकर,प्रताप रजपूत,राजेंद्र भोसले,किरण घाडगे,भाऊ तेलंग,संदीप माने,राजेंद्र परदेशी,आशाताई बागल,अश्पाक सय्यद,अभिषेक शहा,प्रा.सुदर्शन मसुरे,सतिश शिंदे,नागेश मामा,गणेश माने,दिपक भोसले,बाळसाहेब आसबे,शंकर सुरवसे,संदीप मुटकुळे,नागेश गंगेकर,अमित अवघडेे आदी उपस्थित होते.