पंढरी वार्ता:- ना.चिंचोली येथे मा.आ.सुधाकरपंत परिचारक व प्रभाकर परिचारक यांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न
पंढरी वार्ता:- ना.चिंचोली येथे मा.आ.सुधाकरपंत परिचारक व
प्रभाकर परिचारक यांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पौष महिन्यात सुर्यनारायण देवाचा यात्रा महोत्सव मोठया उत्साहाने साजरा होत असतो.आज येथील पुरातन हेमांडपंथी मंदीरात मा.आमदार सुधाकरपंत परिचारक व प्रभाकर परिचारक यांच्या हस्ते सुर्यनारायणाची महापूजा संपन्न झाली.मा.सुधाकरपंत परिचारक यांची येथील सुर्यनारायणावर नितांत श्रध्दा असून प्रतिवर्षी ते आवर्जुन महापूजेसाठी उपस्थित असतात.यावर्षी त्यांच्या समवेत त्यांचे बंधू प्रभाकर परिचारक हेही महापूजेसाठी उपस्थित होते.मोठया भक्तीपुर्ण वातावरणात व उत्साहात सुर्यनारायणास महाअभिषेक करण्यात आला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,पंचायत समीतीचे माजी सभापती ऍड.वामनराव माने,जि.प.सदस्य प्रा.सुभाष माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव घाडगे, मा.पंचायत समिती सदस्य औदुंबर मेटकरी,तुंगतचे सरपंच अंगद रणदिवे,दिनकर गोफणे,बाळासाहेब पवार,धर्मराज नलवडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड,विठ्ठल माने,मा.सरपंच नितिन मस्के,उपसरपंच बळवंत धनवडे,तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष अभिजीत कवडे,भास्कर गुंड,विजय कोळेकर,शिवाजी वसेकर,पोपट पाटील,ज्ञानेश्वर बरडे,शिवलींग हिंगमिरे,विष्णू माने,सुनिल माने,सुधीर कोळेकर,भाउसाहेब माने,दत्तात्रय कोळेकर,संदीप हिंगमीरे,डॉ.महादेव सरडे,डॉ.आनंद गाजरे,ज्ञानेश्वर मस्के,शिवाजी भोसले,तुकाराम कोले,ज्ञानेश्वर वाघमोडे,नितिन गुुंड,राहूल मलपे आदी उपस्थित होते.