पंढरी वार्ता:- सण उत्सवानिमित्त एकत्र आल्याने विचारांची देवणा घेवाण- सिमाताई परिचारक पंतनगर येथे तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न

पंढरपूर शहरातील पंतनगर येथे परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येउन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सिमाताई परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत तिळगुळ वाटप कार्यक्र माचे आयोजन केले होते.
        या वेळी सौ.कुलक र्णी,सौ.बनकर,सौ.केसकर,सौ.गुंड,सौ.जमीला बागवान यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.मकर संक्र ाती हा सौभाग्यवती महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सन आहे.हा सन साजरा करताना या परीसरातील महिलांना एकमेकास वाण वसा देऊन शुभेच्छा व तिळगुळ दिले.
       या वेळी बोलताना सिमाताई परिचारक म्हणाल्या की पूर्वी प्रत्येक सन महिला एकत्र येऊन साजरा करत यातुन विचांराची देवाण घेवान होत असे आता अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.पण एक मेकींशी संर्पक विरळ झाला आहे.तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलात तर असेच प्रत्येक सण उत्सावाच्या वेळी एकत्र येऊ या आणि विचांराची देवाण घेवान करुयात.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव