पंढरी वार्ता: स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नुतन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर.
येथील शासकिय विश्रामगृह येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पार पडलेल्या बैठकीत पक्षाचे जिल्हाअध्यक्ष आंनद लोंढे यांनी विविध नुतन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर केल्या.या मध्ये अमर चंदनशिवे यांची जिल्हाउपाध्यक्ष,प्रताप कांबळे जिल्हासंपर्क प्रमुख,पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून वैभव वाघमारे,यांची निवड निवड करण्यात आली व मोतीलाल बनसोडे यांची तालुका उपाध्यक्ष रंजित पोकळे ता.सचिव,उमेश झेंडे ता. सरचिटणीस आदीची निवड करण्यात आली.या वेळी पिंटू रणपिसे,लखन डावरे,अजित जगताप,अक्षय वनसाळे,सुखदेव कांबळे,संतोष लोखंडे,तुषार सोनवणे,प्रशांत बाबर,अशाताई क्षिरसागर आदीस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.