पंढरी वार्ता:- वाढती महागाई व इंधनदरवाढीचा पंढरीत कॉगेे्रसकडून निषेध तहसिलदारांना दिले निवदेन
गेल्या काही दिवसात पेट्रोल,डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे.त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य जनतेला जगणे असह्य झाले आहे.राज्यात इंधनावर विविध कर व सरचार्ज लावले आहेत.त्यामुळे इतर राज्यापेक्षा आपल्याकडे महागाई अधिक आहे.राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात येथील तहसिदार मधूसुधन बर्गे यांना निवेदन देवून पंढरपूर शहर व तालुक कॉग्रेस कमेटीच्या वतीने शासनाचा निषेध करण्यात आला आहे.
राज्यात दुष्काळ निधी व दारुबंदी सरचार्जच्या नावाखाली शासन अक्षरश: सामान्य जनतेची लूट करीत आहे.इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे जिवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत.एकीकडे सर्वसामान्य जनतेस जगणे असह्य झाले असताना राज्यातील व केंद्रातील सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे.जनतेची होणारी लूट थांबावी यासाठी शासनाचे डोळे उघडण्याच्या हेतून आ.भारत भालके यांच्या मार्गदर्शनानुसार हे निवेदन कॉग्रेसच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी पंढरपूर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,महिला तालुका कॉग्रेस कमेटीच्या अध्यक्षा राजश्री लोळगे,नगरसेवक महादेव भालेराव,महादेव धोत्रे,सुधीर धोत्रे,आशुतोष डोंबे,मा.नगरसेवक किरण घाडगे,नागेश गंगेकर,समाजसेवक दिपक येळे,अशपाक सय्यद,प्रा.अशोक डोळ,सुहास भाळवणकर,भाऊ तेलंग,मुखरे सर.प्रा.मसुरे सर,राजेंद्र परदेशी,वीर शेख,गणेश माने,द.बडवे,पुरषोत्तम देशमुख,मामा फलटणकर,अभिषेक शहा,समाधान गायकवाड,गणेश ननवरे,राजेंद्र उराडे,तात्या देवकर,संदीप मुटकुळे,देवानंद इरकल,संदीप माने,शंकर सुरवसे,महेश बुचरे,अमित अवघडे,आनंद सोमासे आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.