पंढरी वार्ता:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंढरीत महादेव धोत्रे मित्र मंडळाच्या वतीने ‘‘बॉस 2018’’स्पर्धा संपन्न !
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बॉस श्री 2018 स्पर्धेचे आयोजन समाजसेवक श्री .महादेव धोत्रे यांच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे ,विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष विठ्ठल शेट्टी धोत्रे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष .नागेश भोसले.डॉ.अमित गुंडेवार डॉ.आरिफभाई बोहरी डॉ.सोनवणे प्रा.गणेश धांडोरे( सर.)ऍड.यासिन शेख, नगरसेवक सुरेश नेहतराव.नागरसेवक सुधीर धोत्रे.भास्कर कासगावडे सुनीलजी सर्वगोड,नगरसेगवक महादेव भालेराव.दत्तात्रय धोत्रे सुधीर धुमाळ,ऍड.राजेश भादुले (अध्यक्ष :कॉंग्रेस आय ),पै.भिमाप्पा माळी,संतोष पवार, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक आशिष डोंबे, निलेश आंबरे,मा.नगरसेवक नागेश यादव,राहुल साबळे,डी.राज सर्वगोड ,मा.मोहन पवार,मा. नागरसेवक बालाजी मलपे ,बापू घंटे ,नानासाहेब जगताप,नगरसेवक गुरुदास अभ्यंकर,श्री रानगट ,दादासाहेब फत्तेपुरकर,शाम गोगाव ,कोळी महासंघाचे प.महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भाऊ कोळी,ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे,मोहन शिंदे,संजय बंदपट्टे (समाजसेवक)शंकर धोत्रे ( अध्यक्ष:-नवशक्ती ग्रुप नागालँड)शिरीष (विकी)थोरात.रघुनाथ पवार (सरपंच कोर्टी),राजू पवार (उप सरपंच कोर्टी)तसेच दादा पवार मित्र परिवार, जयराज ग्रुप व नवशक्ती ग्रुप नागालँड येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
