पंढरी वार्ता:- विधानसभेवर भगवा फडविण्यासाठी जोमाने कामाला लागा-शिवसेना निरीक्षक राजाभाऊ वैद्य
आगामी काळात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेबांच्मा आदेशाप्रमाणे शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा व विधानसभेवर भगवा ङ्गडकविण्याचे स्वप्न साकार करा. आत्ता युती सरकारच्या काळामध्ये भाजपाच्या कामकाजावर शिवसेना नाराज असून शेतकर्यांना कर्जमाङ्गीचे आश्वासन देवून ही पूर्ण केले नाही. निवडणूकीपुरताच केवळ छत्रपतींचा नावाचा वापर केला असून भ्रष्टाचार, महागाई, दरवाढ यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मा गोष्टींमुळे शिवसेना पक्ष जनतेच्या समस्या लक्षात घेवून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविणार आहे. शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य रडायचं नाही, आता लढायचं असे सांगून विधानसभेवर भगवा झेंडा ङ्गडकविण्याचे आवाहन निरीक्षक राजाभाऊ वैद्य (संभाजीनगर) यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेबांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय प्रक्रियेवर पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहामध्मे शिवसेना पदाधिकारी व कार्मकर्त्यांची बैठक बुधवार दि.21 ङ्गेब्रुवारी रोजी पंढरपूर शिवसेना शहर व तालुका बैठक आयोजित करण्मात आली होती. यावेळी विरभद्र गादगे (नगरसेवक संभाजीनगर), प्रशांत डिघुळे (विभाग प्रमुख संभाजीनगर),यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरप्रमुख संदिप केंदळे, माजी उपजिल्हा प्रमुख महेश साठे, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे शिवसेनेचे सदस्य सचिन अधटराव, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे , सुधीर अभंगराव, माजी शहर प्रमुख रवि मुळे, ग्राहक संरक्षण कक्षचे जिल्हाध्यक्ष डॉ.बी.पी. रोंगे सर, ग्राहक संरक्षण कक्षचे उप जिल्हाध्यक्षसिध्दनाथ कोरे, शहर प्रमुख समाधान अधटराव तसेच पंढरपूर शहर उपप्रमुख संजम ढाळे, नितीन थिटे, अजम व्मवहारे, सचिन खंकाळ, मुवराज गोमेवाडीकर, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.