पंढरी वार्ता :- पंढरपूर एलआयसी जीवन संकल्प परिवाराच्या वतीने इसबावी येथील सुकन्या वस्तीगृहास 61 हजारांचे अर्थसहाय्य
एलआयसी जीवन संकल्प परिवारातील विमाप्रतिनिधी दरवर्षी आपल्या उत्पन्नातून 1 टक्का इतकी रक्कम सेवाभावी वृत्तीने काम करणार्या सस्थांना अर्थिक सहाय्य म्हणून देतात.यावर्षी या संस्थेने इसबावी येथील सुकन्या विद्यार्थीनी वस्तीगृहास 61 हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
जीवन संकल्प परिवारातील सर्व सदस्यांनी आपल्या प्रतिवर्षीच्या उत्पन्नाच्या 1 टक्के इतकी यापुर्वी कुष्ठरोगी वसाहत येथे संडास बाथरुम,पालवी येथे अभ्यासिका,इमारतीसाठी निधी,लायन्स क्लब संचलित अंधशाळा जोशाबा मतिमंद मुलांची शाळा यांना इमारतीसाठी सहकार्य,लायन्स क्लब संचलीत गतीमंद मुलांची शाळा,सांगोला विद्यामंदीर अनाथ बालकाश्रम,मुकबधीर शाळा बाभुळगाव आदी संस्थांना सहकार्य केले आहे.
यावेळी एलआयसीचे व्यवस्थापक देवीदास पाटील,उपनगराध्यक्ष विशाल मलपे,विकास अधिकारी महादेव ठाकरे,शोभाताई ठाकरे,जीवन संकल्प परिवारातील सदस्य संदेश दोशी,अरविंद येलपले,उमाकांत बागल,सुनिल गायकवाड,पांडुरंग सावंत,वल्लभ पुरंदरे,रमेश बाबर,बाहुबली जेैन,बाळासाहेब इंगोेले,अनिल सुरवसे आदी उपस्थित होते.