डि.व्ही.पी.मार्टचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न. वीर माता-पिता व वीरपत्नीच्या हस्ते उदघाटन
डि.व्ही.पी.उद्योग समुहाच्या माध्यमातून विविध उद्योगव्यवसायात दमदारपणे वाटचाल करीत असलेल्या येथील डि.व्ही.पी.ग्रुपने डि.व्ही.पी.मार्टच्या माध्यमातून पंढरपूरकरांसाठी ग्राहकोपयोगी व नित्याच्या वापरातील वस्तुंच्या एकाच छताखाली खरदीचा एक नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या डि.व्ही.पी.स्क्वेअर या बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील या मार्टचा शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी वीरमातापिता वृंदा मुन्नागीर गोसावी व वीरपत्नी उमा कुणालगीर गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोलापुरचे माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे,श्री शहा,श्री वाकी, डि.व्ही.पी.ग्रुपचे अध्यक्ष धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,अमर पाटील,श्रीकांत बोरगावकर,श्रीनिवास बोरगावकर यांच्यासह डि.व्ही.पी.गु्रपचे सर्वसदस्य उपस्थित होते.या उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो हितचिंतकांनी यावेळी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.
डि.व्ही.पी.स्क्वेअर या मल्टीफ्लेक्सच्या भव्य संकुलाच्या तळमजल्यावर डि.व्ही.पी.मार्ट साकारण्यात आले असून ग्राहकांना एकाच छताखाली ग्राहपयोगी व जिवनावश्यक वस्तुंची माङ्गक दरात व विविध सवलतीचा लाभ घेत खरेदी करता येणार आहे.याच बरोबर या ठिकाणी गेम झोन विभाग,ङ्गुडकोर्ट व प्रत्येक दिवशी नविन आकर्षक डिस्काउंटची ऑङ्गरही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. पंढरपूर शहराच्या वैभवात विविध नाविन्यपुर्ण व्यवसाय आणि उद्योगाच्या माध्यमातून डि.व्ही.पी.ग्रुपने भर घातली असून त्याच बरोबर अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे.