पंढरी वार्ता :-संत गाडगेबाबा विद्यामंदीराचा वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ संपन्न ! उद्योजक अविनाश वांगीकर यांच्याकडून प्रशालेस झेरॉक्स मशिन भेट !

येथील संत प्रसाद शिक्षण संस्था संचलीत सदगुरु गाडगेबाबा विद्यामंदीर पंढरपर येथे प्रशालेचा वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्याजक अविनाश वांगीकर यांनी यावेळी प्रशालेच्या सोयीसाठी झेरॉक्स मशिन प्रिंटर भेट दिला.या कार्यक्रामाच्या संस्थेचे कार्यध्यक्ष ह.भ.प.अश्‍विन महाराज मनमाडकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे हे उपस्थित होते.या कार्यक्रमास जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.गोरले,सामाजिक कार्यकर्ते अरुण गोरे हे उपस्थित होते.
    प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर यांनी प्रशालेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.तर डोंगरे मॅडम,कुलकर्णी मॅडम,कणेरे मॅडम,एम.के.गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले,या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.एस.शिंदे यांनी केले.        

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव