कर्तृत्वान महिला समाजाचा आदर्श- चित्रा वाघ शरद प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरीत
संसाराचा गाडा सांभाळत असताना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना घडविणारी माता ही खर्या अर्थाने समाजासाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गगार राष्ट्रवादी महिला कॉंगेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले आहेत.येथील शरद कीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील पाच कतृर्त्ववान मातांचा शारदाई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरपालिकेच महिला सफाई कामगारंचा देखील साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी वैशाली गुंड, मंदा काळे, निर्मला बावीकर, शरद प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,दीपक वाडदेकर,संदीप मांडवे,शरद प्रतिष्ठानचे जिल्हाध्क्ष श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष राजन जगताप आदी उपस्थित होते.
या वेळी वीरमाता वृंदा गोसावी, विमल घोलप, सुमन नेहतराव, कुसुम कसगावडे व सुवर्णा कुलकर्णी या पाच मातांचा शारदाई पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच नगरसेविका श्वेता डोंबे, प्रा.विद्युलता पांढरे,डॉ.दिपश्री घाडगे,श्रीमती पाचंगे,ऍड.विनय गिराम,ऍड.नेत्रजा पाटील,महिला पोलीस लोंढे व नगराळे, निर्भा पथकामधील मुंडे,तकमाणे,शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी गणेश गोडसे, विकम लाटे, प्रशांत शिंदे, राजाभाऊ जाधव, सुरज पेंडाल, स्वप्नील गायकवाड, चारुशीला कुलकर्णी, राधा मलपे यांनी परिश्रम घेतले.