पंढरी वार्ता :- पंढरीत शनिवारी सर्व सामाजिक संघटनांचा भव्य मुक मोर्चा. बलात्कार व हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ फासावर चढविण्याची मागणी
जम्मू काश्मीरच्या कथुआ मध्ये आसिफा नामक 8 वर्षाच्या चिमुकली वर बलात्कार करून हत्या केली होती. या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनांनी शनिवार 21 एप्रिल रोजी मुक मोर्चाचे आयोजन केले आहे. जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, गुजरात येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा या बैठकीत निषेध करण्यात आला.या घटनांमधील सर्व आरोपींना फॅस्ट ट्रॅक कोर्टात घडला चालवून तात्काळ ाफाशीची शिक्षा देण्यात यावी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून बलात्कार व हत्या प्रकरणांच्या सुणावणीसाठी स्वतंत्र न्यायलय असावेत व एक महिन्यात या घटल्याची सुनावणी पुर्ण करुन शिक्षा देण्याचा कयादा करावा आदी मागण्या या मुक मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.
या मुक मोर्चात शहर व तालुक्यातीळ मुस्लिम समाज बांधवांसह विविध सामाजिक व पक्ष संघटना,सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी चौक येथून सकाळी ठिक 9 वाजता या मुकमोर्चाची सुरुवात होणार असून तहसील कार्यालय येथे निवेदन देवून या मोर्चाची समाप्ती होणार आहे.
या मोर्चाच्या आयोजनाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीस माजी नगरसेवक हमीद बागवान, नगरसेवक राजू सर्वगोड , माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, किरणराज घाडगे, मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण, पत्रकार अभिराज उबाळे, स्वागत कदम , किर्तीपाल सर्वगोड , श्रीकांत शिंदे , नासीर तांबोळी, इम्राण मणेरी, जुबेर तांबोळी, मुन्ना बागवान, बशीर तांबोळी, संदीप मुटकुळे, अनीस देवळे , जमीर तांबोळी, आदम बागवान , मुसेब बागवान, शाकिर बागवान, सत्यम धुमाळ,वीर शेख, आसिफ बागवान यांच्यासह मुस्लिम धर्मगुरु उपस्थित होते.