पंढरीवार्ता: व्होळे येथे समता पंधरवढा उत्साहात साजरा डॉ.बाबासाहेबांमुळेच या खुर्चीवर बसू शकले- शिलाताई शिवशरण(सभापती-समाजकल्याण विभाग जि.प.सोलापूर)
व्होळे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पंधरवढा साजरा करण्यात आला.सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून समता पंढरवढा साजरा करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील व्होळे या गावाची विशेष निवड करण्यात आली होती.या कार्यक्रमास जि.प.समाकल्याण विभागाच्या सभापती शिलाताई शिवशरण,पंढरपूर पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे,जि.प.सदस्य अतूल खरात,तानाजी वाघमोडे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील,सत्यवान देवकुळे,गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे,विस्तार अधिकारी श्री साखरे आदीं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना जि.प.समाजकल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण म्हणाल्या की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य वर्गास न्याय मिळावा,महिलांना सार्वजनिक जिवनात सन्मान मिळावा म्हणून घेतलेल्या परिश्रमामुळेच माझ्यासा
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक संतोष गायकवाड यांनी केले तर शेवटी आभार विनायक लोंढे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थ व उपस्थितांनी एकाच पंगतीत बसून भोजन करीत समतेचा संदेश दिला.या कार्यक्रमास व्होळेचे सरपंच तानाजी भुसनर,उपसरपंच सिध्देश्वर बंडगर,मा.सरपंच राजश्री गुरव,ग्रामसेवक श्री कोरके,डॉ.अनिल गुरव,विलास चव्हाण,बाळू भुसनर,बबन नायकुडे,ज्ञानेश्वर परचंडे,आनंद लोंढे,दयानंद बाबर,अमर नाईकनवरे,भिमराव होळकर,प्रमोद बाबर,धर्मा आडगळे,सोमनाथ मोरे,पोलीस पाटील दर्लिंग भुसनर,अर्जुन भुसनर,बबन परचंडे,सोमा मोरे,प्रमोद लोंढे,आबा भुसनर,चंद्रकांत बडके आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
रख्या सामान्य महिलेस आज ही मानाची खुर्ची मिळाली आहे.आज सर्वच समाजाचे मोठे धु्रवीकरण होत असून बेरोजगारी आणि प्रपंचाच्या लढाईत सामान्य माणसांची हयात खर्ची पडत आहे.अशा वेळी महिलांनी पुढे येवून आपले अधिकार व हित लक्षात घेवून विविध संधीचा,शासकिय योजनांचा फायदा घेत प्रगती साधली पाहीजे.यावेळी बोलताना जि.प.समाजकल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण म्हणाल्या की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य वर्गास न्याय मिळावा,महिलांना सार्वजनिक जिवनात सन्मान मिळावा म्हणून घेतलेल्या परिश्रमामुळेच माझ्यासा