पंढरी वार्ता :- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झालेल्यांचा सत्कार .

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग
 (अरण माढा),कु.अमृता सदाशिव देशमुख(करकंब),कु.अधिका हनुमंत खरात(कासेगाव),कु. प्रियंका मारुती माने
(पंढरपूर),चि. अनिकेत वाघमारे (श्रीपुर),चि.कुलदिप उत्तम पवार (खेडभोसे),चि.सतिश संभाजी भोसले(कासेगाव) या सर्व स्पर्धापरिेक्षेत यश मिळविलेल्यांचा सत्कार आमदार भारत भालके व नगराध्यक्षा साधनाताई भोसले तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,डॉ.मनोज भायगुडे,प्रा.जोतिराम भायगुडे सर, डॉ.बी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी  आमदार भारत नाना भालके ,नगराध्यक्षा साधनाताई भोसले, यांच्यासह विविध मान्यवर व   यशस्वीतांनी आपली मनोगते व्यक्त केली.
तर्फे घेतलेल्या मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा सत्कार  संपन्न झाला.यावेळी कु. सोनाली सुनील घाडगे,कु. सुप्रिया सुनील घाडगे
सदर कार्यक्रमास श्री राजू मोरे (पो.हेड.कॉन्स्टेबल),ललिता रोंगे(पोलीस पाटील), महासंघाचे  जिल्हा उपाध्यक्ष  सचिन गंगथडे, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ,जिल्हासंघटक सतीश धनवे सर,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,ता.उपाध्यक्ष प्रशांत नागणे, शहर अध्यक्ष अमोल पवार, शहरउपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रा.रजनीताई जाधव, युवती आघाडी तालुकाध्यक्ष प्राजक्ता शिंदे,  दमयंती पाटील , मालवाहतूक संघटना शहर अध्यक्ष श्रीनाथ माने, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,करकंब शहराद्यक्ष  श्रीकांत गुळमे, युवराज काका देशमुख, गिड्डे सर, सावंत सर , गणेश माने, शकील मुलाणी ,अतुल सावंत, फिरोज कोरबू, मनोज मोरे, पांडुरंग शिंदे,महेश बोडके,गणेश काळे, सोपान काका देशमुख ,राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव