पंढरी वार्ता :-101 रक्तदात्याने केले.रक्तदान
पंढरी वार्ता :- g§^mOr {~«JoS> C^maUma N>ÌnVr g§^mOr _hmamO `m§Mm n§MYmVwMm^ì` {Xì` nwVim !
आज दि.14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 360 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर मधील संभाजी चौक येथील पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. तसेच जिजाऊ पुतळा छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून त्या शिबीराचे उद्घाटन पंढरपूरचे कायदेशीर विधी तज्ञ श्री.ऍड.सरदार यांच्या शुभहस्ते व नगरसेवक प्रशांत शिंदे, विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, कार्याध्यक्ष स्वप्निल गायकवाड, ऍड.सागर आटकळे, विक‘मसिंह भोसले, संदिप पाटील, दादा फत्तेपुरकर, ऍड.राजेश भादुले, श्रीकांत शिंदे, धनंजय मोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी 101 रक्तदात्याने रक्तदान केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा पंचधातुचा पुतळा बसविण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक‘म यशस्वी क
रण्यासाठी दादासाहेब बोडके, पुरूषोत्तम देशमुख, बंटी वाघ, अनिकेत मेटकरी, आकाश मांडवे, आकाश पवार, अमित देवकर, अभिषेक कर्णे आदिंनी परिश्रम घेतले.