पंढरी वार्ता:- कर्नाटकातील येदियुरप्पा सरकार दिड दिवसात कोसळले ! पंढरीत कॉग्रेसच्या वतीने जल्लोष
कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने दडपशाहीचे,दबावाचे व पैशाचे राजकारण करीत कॉग्रेस-जेडीएसचे बहुमत नाकारत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला.सुप्रिम कोर्टाने 48 तासात विधासभेत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिल्यानंतर आज कर्नाटक विधानसभेत भाजपा सरकारला बहुमत सिध्द न करता आल्याने या सरकाला दिडदिवसात राजीनामा द्यावा लागला असून हा भारतीय राज्यघटनेचा मोठा विजय आहे.येदिुरप्पा सरकार पायउतार झाल्याचे समताच पंढरीत कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे फटाके फोडून,गुलालाची उधळण करीत व पेढे वाटत जल्लोष साजरा केला.
यावेळी कॉगेे्रसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय बडवे,मा.अध्यक्ष सुहास भाळणवर,अशपाक सय्यद,शंकर सुरवसे,प्रतापसिंह परदेशी,बाळासाहेब मस्के,दत्तात्रय मस्के,रफीक नाडेवाले,देवानंद इरकल,दत्तात्रय झरकर,अमजत खाटे,शेखर मंगेडकर,मुन्ना शेख,ज्ञानेश्वर मस्के,मसुरे सर,घोटकर सर,वनिता बनसोडे,सुरज काकडे आदी उपस्थित होते.पंढरीत कॉग्रेेसची वाटचाल मा.केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे,आ.भारत भालके,तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनखाली कॉग्रेसची वाटचाल जोमाने सुरु असल्याची माहीती दत्तात्रय बडवे यांनी दिली आहे.