पंढरी वार्ता आपलं पंढरपूर

पंढरी वार्ता :- N>ÌnVr e§^yamOo {dMmaYmam `wdm _§M `m§À`mdVrZo N>ÌnVr g§^mOramOo O`§Vr gmOar

धर्मवीर छत्रपती
 संभाजी महाराज जयंती सोहळा छत्रपती शंभूराजे विचारधारा युवा मंच यांच्यावतीने चप्पल लाईन स्टेशन रोड पंढरपूर येथे संपन्न झाला. यावेळी संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश कट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी युवा मंचचे आयोजक सुहास कदम, गणेश कदम, योगेश कौजलगीकर , निखिल खटावकर ,  सचिन दिवटे , स्वप्निल रोपळकर, गणेश सोमवंशी , ओंकार चव्हाण , नागेश सोमवंशी , संदेश सरवदे आदी उपस्थित होते.


धर्मवीर छ. संभाजी महाराज जयंती सोहळा छत्रपती शंभूराजे विचारधारा युवा मंच यांच्यावतीने चप्पल लाईन स्टेशन रोड पंढरपूर येथे संपन्न झाला. यावेळी संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश कट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी युवा मंचचे आयोजक सुहास कदम, गणेश कदम, योगेश कौजलगीकर , निखिल खटावकर ,  सचिन दिवटे , स्वप्निल रोपळकर, गणेश सोमवंशी , ओंकार चव्हाण , नागेश सोमवंशी , संदेश सरवदे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव