पंढरी वार्ता :- राणे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी
स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आज दि.14 मे रोजी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे राणे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, डॉ.गायकवाड, राणे प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष एस.पी.गायकवाड, सुमित गायकवाड, अनिल आवटे, विशाल राऊत, सुरज कुकडे, ओंकार वाळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.