पंढरी वार्ता :- वाकडी येथील घटनेचा दलित महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून निषेध

पंढरी वार्ता :- वाकडी येथील घटनेचा दलित महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून निषेध 
                                                             पहा vdo 

वाकडी ता.जामनेर जि.जळगांव येथे दलित समाजातील तरुणांवर विहरीवर पोहण्यासाठी का गेला या शुल्लक कारणावरुन जातीवादी व संरजामशाही मानसिकतेतुन नग्न करुन मारहान केली अमानुष आत्याचार केला ही घटना पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. देशात व महाराष्ट्रात दलितांवर आशा पध्दतीने वारंवार हल्ले होत आहेत. परंतु  याबाबत शासणाला कोणतेही गांभिर्य नाही. हि बाब खेदजनक आहे. म्हणून शासनाचा निषेध म्हणून आज दलित महासंघाने आर्धनग्न आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. 
जळगाव जिल्ह्यातील समतानगर येथील मेहतर समाजातील आठ वर्षांच्या व
वाकडी येतील दलित तरुणांवर झालेला आत्याचार हा गंभिर आसुन याची शासणाने तात्काळ दखल घेऊन संबधित आरोंपिवर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच जळगाव जिल्ह्यातील समतानगर येथील मेहतर समाजातील आठ वर्षांच्या व
वाकडी येतील दलित तरुणांवर झालेला आत्याचार हा गंभिर आसुन शासनाने या वर गंभीर दखल घेऊन संबंधित अरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली व पिडीत कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे व शासकीय आर्थिक मदत द्यावी. 

अन्यथा आषाढी याञा २०१८ची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस याच्या हस्ते होऊ देणार नाही.व आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस याच्या समोर आधनग्न आंदोलन केले जाईल. 
सर्व दलित  संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील  याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. असा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी उपस्थित रमेश कांबळे, पांडुरंग खिलारे, अमोल खिलारे,नगमा  शिवपालक, धनाजी शिवपालक, चैतन्य कांबळे, ई  दलित संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते,

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव