पंढरी वार्ता:- स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी दिपक वसंतराव भोसले यांची निवड * पंढरीत कॉग्रेस(आय) कडून सत्कार *

पंढरी वार्ता:- स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी दिपक वसंतराव भोसले यांची निवड
* पंढरीत कॉग्रेस(आय) कडून सत्कार *
स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी दिपक वसंतराव भोसले यांची निवड करण्यात आली आहे.पंढरपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक वारसदार व कॉग्रेस कार्यकर्त्यांकडून दिपक भोसले यांचा कॉग्रेसचे मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.तर कॉग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी प्रकाश मोरे यांची निवड झाल्याबद्दल नागनाथ अधटराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांच्या या सत्कार प्रसंगी कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष द.बडवे,कॉग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अशपाक सय्यद,दत्तात्रय हिंगमीरे,शेखर मंगेढकर,दत्तात्रय झरकर,राहुल पवार,देवानंद इरकल,प्रा.अशोक डोळ,मामा फलटणकर,प्रा.सुदर्शन मसुरे,आनंद कारंडे.सुरज कुकडे,अविनाश पुजारी यांच्यासह कॉग्रेस व सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते
.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव