पंढरी वार्ता:- आमदार भारत भालके यांचा राजीनामा
आमदार भारत भालके यांचा राजीनामा
मराठा,धनगर,कोळी महादेव व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारवर डागली तोफ
पहा viedo
धनगर समाजास अनुसुचीत जमातीचे आरक्षण केवळ एका शब्दामुळे अडले आहे तरीही हे सरकार काहगी ठोस निर्णय घेत नाही,मुस्लिम समाजास यापुर्वीच्या सरकारने पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते.ते आरक्षण या सरकारने काढून घेतले,कोळी महादेव जमातीच्या बांधवांचा अनुसुचीत जमातीच्या दाखल्याचा प्रश्न विधानसभेत आवाज उठवूनही अनिर्णित ठेवला गेला त्यामुळे या फसव्या सरकारच्या विरोधात आपण निषेध व्यक्त करीत राजीनामा देत आहोत अशी प्रतिक्रिया आ.भारत भालके यांनी दिली आहे.
