पंढरी वार्ता:- मराठा समाज आरक्षणासाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधी घेण्याचा इशारा

मराठा समाज आरक्षणासाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधी घेण्याचा इशारा 





मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार जाणीवपुर्वक राजकारण करीत असून समाजास वेठीस धरत आहे.शांततापुर्ण मार्गाने समाजाने लाखोंच्या संख्येत सहभागी होऊन मुक मोर्चे काढले तेव्हाही सरकारने मराठा समाजास केवळ आश्‍वासन देवून व प्रत्यक्षात वेगळीच कृती करुन फसवले आहे.आता मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्या असून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी सुस्ते येथील तरुण दिनांक 28 जुलै रोजी सुस्ते येथे उपोषणास बसणार आहेत.यावेळी या सरकराचा निषेध म्हणून आपण जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सुस्ते येथील तरुण सचिन शिंगण याने प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.    

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव