पंढरी वार्ता :- मराठा, धनगर, मुस्लीम, कोळी समाजालाआरक्षण मिळावे यासाठी कासेगाव ( पंढरपूर) येथे रस्ता रोको आंदोलन

 मराठा, धनगर, मुस्लीम, कोळी समाजालाआरक्षण मिळावे यासाठी कासेगाव येथे रस्ता रोको आंदोलन


 मराठा, धनगर, मुस्लीम, कोळी समाजालाआरक्षण मिळावे यासाठी कासेगाव ( चौथा मैल ) येथे पंढरपूर -- सांगोला रोड वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  शासनाचा निषेध म्हणून आज कासेगाव येतील समस्त जनतेने आज सकाळी पंढरपूर-- संगोलरोडवर रास्ता रोको आंदोलन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत केले.     या रास्ता रोको आंदोलना मध्ये कासेगावतील मराठा, मुस्लीम, धनगर व सर्व जाती- धर्मातील लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. रस्ता रोको आंदोलनामुळे पंढरपूर-- संगोलरोडवरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव