महाराष्ट्र वक्फ मंडळाचे एजाज शेख यांच्या हस्ते पोहोरगाव येथे वृक्षारोपण

महाराष्ट्र मुस्लिम वक्फ मंडळाचे औरंगाबादस्थित वरिष्ठ अधिकारी एजाज शेख व जे.के.शेख(मोहोळ)यांच्याहस्ते पोहोरगाव ता.पंढरपूर येथे मक्का मस्जिद,हुसेनसाहेब दर्गा परिसर व कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या
वेळी ग्रा.प.सदस्य बाबुलाल सय्यद,ग्रा.प.सदस्य अयुबखान मुजावर,निजाम मुजावर, शहाजहान मुजावर,शमुसद्दीन सय्यद,समिर सय्यद,गुडूलाल सय्यद,शरीप पठाण,मुसा मुजावर,इरफान सय्यद,हिरालाल मुजावर,असिम मुजावर,मैनुद्दीन मुजावर,असिम पठाण,महामूद मुजावर,सलिम मुजावर,आदम मुजावर,महबुब मुजावर,मैनुद्दीन मुजावर,हुसेन पठाण यांच्यासह पोहोरगाव परिसरातील मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना एजाज शेख म्हणाले की,निसर्गाचे सर्वधन करणे हे आपले कर्तव्य आहे.या परिसरात वृक्षारोपण केल्याने हा परिसर सुशोभीत होणार असून त्याच बरोबर येथील वातावरण आणखी प्रसन्न राहणार आहे.पोहोरगाव येथील मुस्लिम समाजाने एकत्र येवून हा एक चांगला उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले.