पंढरी वार्ता:- मराठा महासंघ, पंढरपुर यांच्या वतिने थोर मराठा कै आ आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिम्मीत अभिवादन

मराठा महासंघ, पंढरपुर यांच्या वतिने थोर  मराठा कै आ आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिम्मीत अभिवादन



अखिल भारतीय मराठा  महासंघाचे संस्थापक, माथाडी कामगारांचे अराध्य दैवत थोर मराठा कै आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिम्मीत प्रतिमेचे पुजन व पुष्पहार घालुन  अखिल भारतीय मराठा महासंघ, पंढरपुर शहर व तालुका यांचेवतिवे अभिवादन  करन्यात आले.
याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी आण्णासाहेबांचे विचार,त्यांचा आदर्श,त्यांनी समाजासाठी केलेले बलीदान मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विचारात घेन्याची गरज असून आण्णासाहेबांचे विचार समाजातील तळागाळापर्यत पोहचवन्याची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले.यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन गंगथडे,जिल्हासचिव गुरुदास गुटाळ,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार, शहर संघटक काका यादव,युवती संघटना तालुकाध्यक्षा अँड प्राजक्ता शिंदे, गंगथडे सर,सुधिर थिटे,राघु गुटाळ,गणेश काळे,कुणाल घुले,शुभम हौसेकर यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार उपस्थित होते

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव