लक्ष्मी टाकळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांचा समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार   


 ल.टाकळी यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी  तानाजी कांबळे यांची निवड झाल्याबद्दल दामाजी सह.सा.कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या पंढरपूर येथीळ संपर्क कार्यायात  सत्कार करण्यात आला.यावेळी अमर सुर्यवंशी यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी नाथा देठे,संतोष कवडे,रोशन कदम,आण्णासाहेब आयवळे,दत्ता शिंगाडे,राजेंद्र शिंदे,रघुनाथ नाईकनवरे,नितीन काळे,जोतिराम कांबळे,चांगदेव खरात,सुमीत खटावकर,अमजद हकीम,अमोल धोत्रे,अविनाश मोरे आदी उपस्थित होते.

  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव