अजिंक्य स्पोर्टस अकॅडमी च्या मानसी महाडिकचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

अजिंक्य  स्पोर्टस अकॅडमी च्या
मानसी  महाडिकचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश



           
 रांची झारखंड येथे सुरू असलेल्या 34 वी ज्युनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धा मध्ये मानसी महाडिक अडथळा मध्ये *कांस्य पदक पटकावला तर 
संतोषी देशमुख थाळीफेक मध्ये राष्ट्रीय क्रमवारीत 5 व्या स्थानी राहीली त्या बद्दल  कर्मयोगी मा.ना सुधाकरपंत परिचारक जिल्हाचे आमदार प्रशांत  परिचारक युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांनी अभिनंदन केले या दोघीही 
अजिंक्य स्पोर्ट अकॅडमी चा मैदान वर अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमी कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के सर यांच्या मार्गदर्शनखाली ती तिचे मुख्य प्रशिक्षक चेतन धनवडे सर  सराव करून घेत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ सोहनी सर यशवंत विद्यालय मुख्याध्यापक श्री शेवाळे सर राज्य अथलेटिक्स संघटनेचे खजिनदार जिल्हा सचिव प्रा.राजू प्याटी  प्रा. फुले जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र पवार सर आबा नवले गणेश बागल तालुक्यातील सर्व  क्रीडा  शिक्षकांनी जिल्हा क्रिडा शिक्षक संघटना कबड्डी असोसिएशन व क्रीडा प्रेमी यानी त्याचे अभिनंदन केले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव