अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड
अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे-आ.भालके-आ.परिचारक आघाडीच्या सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मंगळवारी अनवली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंचपदाच्या निवडीसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत उपसरपंचपदासाठी सुनिता महादेव सुर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी श्री माने आणि सह.निवडणुक अधिकारी निवडणुक अधिकारी तथा तलाठी गुटाळ व ग्रामसेवक श्री महानवर प्रक्रिया पुर्ण करुन सुनिता माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.
या निवडीनंतर बोलताना नुतन उपसरपंच सुनिता सुर्यवंशी यांच्या समर्थकांनी गुुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.यावेळी सत्कार स्विकारताना नुतन उपसरपंच सुनिता सुर्यवंशी म्हणाल्या की,उपसरपंच पदाच्या माध्यमातून माझ्यावर ग्रामस्थांनी मोठी जबाबदारी सोपवीली आहे.ग्रामस्थांचा विश्वास सार्थ करण्यासाठी अनवली ग्रामस्थांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द राहील.या वेेळी यानिवडीसाठी किंगमेकरची भुमिका बजावलेले मा.सरपंच बबन पाटील आणि औदुंबर डिसले,दत्तात्रय सुर्यवंशी व मा.सरपंच सिताराम शिंदे,हनुमंत शिंदे यांचे नुतन उपसरपंच सुनिता सुर्यवंशी यांनी विशेष आभार मानले.
यावेळी ग्रा.प.सदस्य सारिका चांगदेव घोडके,मुन्नाबीन मन्सुब शेख,सोपान रामा मोटे,नवनाथ भंडारे,रुक्मिणी कुुंंडलीक कुचेकर,मुक्ताबाई दिगंबर पाटील,दिगंबर बाळू पाटील,अशोक निवृत्ती घोडके या ग्रामपंचायत सदस्यांसह चांगदेव घोडके,अमित शेख, पोपट भोसले,संजय पाटील,प्रकाश भोसले,भारत सुर्यवंशी,तौफीक शेख,अनिल माळी,बीरु कोकरे,रामदास डोंगरे,संजय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.