छावा क्रांतीवीर सेनेच्या तालुका युवक अध्यक्षपदी हणमंत घाडगे यांची निवड

विविध पदाधिकार्‍यांच्याही निवडी जाहीर


  
           
 छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष धनराज लटके,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश माने यांच्या प्रमुख उपस्थितीत छावा क्रांतिवीर सेनेच्या पंढरपूर तालुका युवक अध्यक्षपदी हणमंत घाडगे, तसेच छावा क्रांतिवीर सेना रिक्षा चालक संघटनेच्या शहर अध्यक्षपदी देविदास रसाळ, शहर उपाध्यक्षपदी सचिन रेनापुरे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष धनराज लटके,जिल्हा अध्यक्ष  युवक महादेव पवार, जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी  आघाडी प्रविण घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश माने, सुरज घाडगे, देवल उघडे, पप्पू गायकवाड, उत्तम घाडगे, मुकेश वाडेकर, समाधान वाडेकर, शिवाजीराजे मोरे, सागर पवार, शुभम सुरवसे, अनिल सरडे ,अनिल चव्हाण, लखन गांडूळे, उपस्थित होते.
  निवडीनंतर नुतन पदाधिकार्‍यांनी राजमाता जिजाऊ मॉं साहेब  आणि धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नासाठी निरपेक्षभावनेने कार्य करु अशी अशी शपथ घेतली. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव