कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपाशी बांधीलकी जोपासणार्या गावपुढार्यांची मात्र होणार गोची !
रांची झारखंड येथे सुरू असलेल्या 34 वी ज्युनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धा मध्ये मानसी महाडिक अडथळा मध्ये *कांस्य पदक पटकावला तर
संतोषी देशमुख थाळीफेक मध्ये राष्ट्रीय क्रमवारीत 5 व्या स्थानी राहीली त्या बद्दल कर्मयोगी मा.ना सुधाकरपंत परिचारक जिल्हाचे आमदार प्रशांत परिचारक युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांनी अभिनंदन केले या दोघीही
अजिंक्य स्पोर्ट अकॅडमी चा मैदान वर अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमी कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के सर यांच्या मार्गदर्शनखाली ती तिचे मुख्य प्रशिक्षक चेतन धनवडे सर सराव करून घेत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ सोहनी सर यशवंत विद्यालय मुख्याध्यापक श्री शेवाळे सर राज्य अथलेटिक्स संघटनेचे खजिनदार जिल्हा सचिव प्रा.राजू प्याटी प्रा. फुले जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र पवार सर आबा नवले गणेश बागल तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी जिल्हा क्रिडा शिक्षक संघटना कबड्डी असोसिएशन व क्रीडा प्रेमी यानी त्याचे अभिनंदन केले.