Posts

कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपाशी बांधीलकी जोपासणार्‍या गावपुढार्‍यांची मात्र होणार गोची !

Image
              रांची झारखंड येथे सुरू असलेल्या 34 वी ज्युनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धा मध्ये मानसी महाडिक अडथळा मध्ये *कांस्य पदक पटकावला तर  संतोषी देशमुख थाळीफेक मध्ये राष्ट्रीय क्रमवारीत 5 व्या स्थानी राहीली त्या बद्दल  कर्मयोगी मा.ना सुधाकरपंत परिचारक जिल्हाचे आमदार प्रशांत  परिचारक युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांनी अभिनंदन केले या दोघीही  अजिंक्य स्पोर्ट अकॅडमी चा मैदान वर अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमी कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के सर यांच्या मार्गदर्शनखाली ती तिचे मुख्य प्रशिक्षक चेतन धनवडे सर  सराव करून घेत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ सोहनी सर यशवंत विद्यालय मुख्याध्यापक श्री शेवाळे सर राज्य अथलेटिक्स संघटनेचे खजिनदार जिल्हा सचिव प्रा.राजू प्याटी  प्रा. फुले जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र पवार सर आबा नवले गणेश बागल तालुक्यातील सर्व  क्रीडा  शिक्षकांनी जिल्हा क्रिडा शिक्षक संघटना कबड्डी असोसिएशन व क्रीडा प्रेमी यानी त्याचे अभिनंदन केले.

अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड

Image
अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड                     अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे-आ.भालके-आ.परिचारक आघाडीच्या सुनिता महादेव सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मंगळवारी अनवली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंचपदाच्या निवडीसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत उपसरपंचपदासाठी सुनिता महादेव सुर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी श्री माने  आणि सह.निवडणुक अधिकारी निवडणुक अधिकारी तथा तलाठी गुटाळ व ग्रामसेवक श्री महानवर प्रक्रिया पुर्ण करुन सुनिता माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.        या निवडीनंतर बोलताना नुतन उपसरपंच सुनिता सुर्यवंशी यांच्या समर्थकांनी गुुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.यावेळी सत्कार स्विकारताना नुतन उपसरपंच सुनिता सुर्यवंशी म्हणाल्या की,उपसरपंच पदाच्या माध्यमातून माझ्यावर ग्रामस्थांनी मोठी जबाबदारी सोपवीली आहे.ग्रामस्थांचा विश्‍वास सार्थ करण्यासाठी अनवली ग्रामस्थांच्या मुलभ...

राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी आदम मुजावर,सचिवपदी युसुफ शेख तर उपाध्यक्ष पदी सैफन मुजावर

Image
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी आदम मुजावर,सचिवपदी युसुफ शेख तर उपाध्यक्ष पदी सैफन मुजावर   राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी आदम महामूद मुजावर,सचिव युसूफ अब्दुल रहमान शेख तर तालुका उपाध्यक्षपदी सैफन सत्तार मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.येथील शासकिय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सोलापूर जिल्हा निरिक्षक हुजूरभाई इनामदार,अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष ऍड.वजीर शेख यांच्या हस्ते या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा अध्यक्ष दिपक वाडदेकर,शहराध्यक्ष सुधीर भोसले,जि.प.सदस्य अतुल खरात,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण आसबे,सलिम मुलाणी,शहराध्यक्ष रशीद शेख,उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी,महंमद मुलाणी,अतिक मुलाणी आदी उपस्थित होते.      यावेळी बोलताना राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी म्हणाले की,सद्या या सत्ताधारी शासनाच्या  ध्येयधोरणाबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.राज्यात त्रीव दुष्काळाच्या झळा जाणवत असताना केवळ स्व...

अजिंक्य स्पोर्टस अकॅडमी च्या मानसी महाडिकचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

Image
अजिंक्य  स्पोर्टस अकॅडमी च्या मानसी  महाडिकचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश                रांची झारखंड येथे सुरू असलेल्या 34 वी ज्युनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धा मध्ये मानसी महाडिक अडथळा मध्ये *कांस्य पदक पटकावला तर  संतोषी देशमुख थाळीफेक मध्ये राष्ट्रीय क्रमवारीत 5 व्या स्थानी राहीली त्या बद्दल  कर्मयोगी मा.ना सुधाकरपंत परिचारक जिल्हाचे आमदार प्रशांत  परिचारक युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांनी अभिनंदन केले या दोघीही  अजिंक्य स्पोर्ट अकॅडमी चा मैदान वर अजिंक्य स्पोर्टस् अकॅडमी कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के सर यांच्या मार्गदर्शनखाली ती तिचे मुख्य प्रशिक्षक चेतन धनवडे सर  सराव करून घेत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ सोहनी सर यशवंत विद्यालय मुख्याध्यापक श्री शेवाळे सर राज्य अथलेटिक्स संघटनेचे खजिनदार जिल्हा सचिव प्रा.राजू प्याटी  प्रा. फुले जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र पवार सर आबा नवले गणेश बागल तालुक्यातील सर्व  क्रीडा  शिक्षकांनी जिल्हा क्रिडा शिक्षक ...
Image
पंढरपूर,माळशिरस विधानसभा मतदार संघात गोपिचंद पडळकर आणि उत्तम जानकर ठरणार ‘गेम चेंजर’ कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपाशी बांधीलकी जोपासणार्‍या गावपुढार्‍यांची मात्र होणार गोची !   आरक्षणासाठी पेटून उठलेला धनगर समाज सद्यातरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या ‘आवाक्या बाहेर’?                   (विशेष आर्टीकल : राजकुमार शहापूरकर)   असे म्हणतात की दर पाच वर्षांनी धनगर समाज आरक्षणाच्या आपल्या वषानुवर्षाच्या हक्काच्या प्रश्‍नासाठी एका नव्या नेतृत्वाला जन्म देतो,नव्या नेत्याच्या पाठीशी उभा राहतो.गेल्या पन्नास वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणासाठी संघर्ष करत आला आहे.राज्यात धनगड या जमातीचे अस्तीत्वच नसताना धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण केवळ या काल्पनीक जमातीच्या अस्तीत्वास पुढे करीत नाकारले जाते अशी संतप्त भावना या समाजात आहे.धनगर समाजाच्या  आरक्षणाचा मुद्दा पहील्या प्रथम खर्‍या अर्थाने अतिशय समर्थपणे उचलला तो यशवंत सेनेने मात्र या समाजाचे दुदैव म्हणजे आता पर्यंत या समाजाने आरक्षणाच्या...
Image
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर   जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू  पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान          येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यकारणीची निवड जिल्हा अध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील व जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी यांचे सुचनेनुसार जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषीत करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर भोसले व कार्याध्यक्ष दिगंबर सुडके उपस्थित होते. नुतन पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष गिरिष चाकोते, सचिन कदम, सचिन जाधव, आण्णा कोळी, प्रा. विजय गायकवाड, वसीम शेख, सरचिटणीसपदी प्रकाश थिटे, अमित स्वामी, अशिष तांबोळी, सचिवपदी विजय काळे, सहसचिव कपिल कदम आणि संघटकपदी सचिन सोळंकी, दत्तात्रय माने यांची तर कार्यकारणी सदस्य मल्हारी पवार, सतिश भोसले, धनंजय लकडे आणि प्रजोत भोसले यांची निवड करीत असल्याचे सुधीर भोसले यांनी जाहीर केले.  या सर्व पदाधिकार्‍यांना राजुबापू पाटील यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी ग्रा.पं.सदस्य धोंडिराम पाटोळे,...
Image
* चि.समर्थ साहेबराव नागणे याची 14 वर्षीय वयोगटातील हाॅलिबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघात निवड * . श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे दिनांक 31आॅक्टोंबर रोजी पार पडलेल्या निवड चाचणीत * समर्थ साहेबराव नागणे याची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय हाॅलिबाॅल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. * या निवड चाचणीत त्याने महाराष्ट्र राज्यातून 13 वा क्रमांक प्राप्त केला. समर्थ हा सध्या राहुल गांधी माध्यमिक विद्यालय,कोर्टी येथे इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोंडलकर सर, उपाध्यक्ष नवले सर, मुख्याध्यापक लवटे सर, संचालक जानकर सर, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, विठ्ठल चे संचालक सूर्यकांत दाजी बागल, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, माजी सरपंच महादेव बागल, बिल्डर दत्ता बागल, गादेगांव ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल, सुभाष नागणे, शिवाजी नागणे यांनी कौतुक केले. यासाठी त्याला क्रीडाशिक्षक पांडागळे सर, सोमनाथ बागल (सर) लाभले तर मोगल सर, पांढरे मॅडम, जाधव मॅडम आदिनीं अभिनंदन केले. समर्थ हा उपरीचे प्रसिद्ध पैलवान व हनुमान दूध डेअरीचे ...